Last Updated on 28 Dec 2022 9:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या प्रथम सभेचा व उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
वाळवा तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.सरपंच निवडी जनतेतून पार पडल्याने आता ग्रामीण भागात गावोगावी उपसरपंच निवडीवर लोकांच्या नजरा आहेत.
येत्या ४ जानेवारी ते ६ जानेवारी अखेर प्रथम सभेचा व उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
निवडीचा कार्यक्रम असा PDF मध्ये
वाळवा उपसरपंच प्रथम सभा दिनांक
प्रथम सभेचा व उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम असा













































































