सांगली । खरातवाडी (ता.वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी ह.भ.प.मधुकर कृष्णा खरात (वय ७८) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे वाळवा तालुका अध्यक्ष व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक,माजी सरपंच अविनाश खरात यांचे ते वडील होत.रक्षाविसर्जन सोमवारी खरातवाडी होणार येथे आहे.