अपूर्व बडवे,विशाल जाधव,ऐश्वर्या मांडके,रविराज घारे,निकिता महिंदकर,किरण पाटील,अवधूत सावंत हे गणित विषयात बोर्डात प्रथम
प्रतीक पाटील हा Electrical Maintenance (E.M) या विषयात बोर्डात सर्वप्रथम
सांगली : फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.८६ टक्के इतका लागला असून आपल्या दैदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.
कॉलेजचे यशस्वी विध्यार्थी-प्रतीक पाटील(९४.१५ टक्के),किरण पाटील (९३.०८ टक्के),यश पाटील (९२.४६ टक्के),प्रथमेश वेल्हाळ (९१.८५ टक्के),मधुरा उरूणकर (९१.६९ टक्के), प्रतीक्षा पाटील (९१.५४ टक्के),ऋतुराज सूर्यवंशी ९०.४६ टक्के) यांनी उज्जवल यश मिळवले.
तसेच अपूर्व बडवे,विशाल जाधव,ऐश्वर्या मांडके,रविराज घारे,निकिता महिंदकर,किरण पाटील,अवधूत सावंत या विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून बोर्डात प्रथम आले.आणि Electrical Maintenance (E.M) या विषयात प्रतीक पाटील या विद्यार्थ्याने २०० पैकी २०० गुण मिळवून बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ऍड.बी.एस.पाटील(आण्णा),सहसचिव ऍड.धैर्यशील पाटील(बाबा),प्राचार्य डॉ.नरेंद्र मंद्रपकर,ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा.शशिकांत पाटील व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.नरेंद्र मंद्रपकर,ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा.शशिकांत पाटील,प्रा.एस.आर.नागरगोजे,प्रा. बी.ए. शिरोटे,विभागप्रमुख प्रा.एस.एस.पाटील,प्रा.मकरंद बडवे,प्रा.संभाजी महिंद,प्रा.मकरंद करळे,प्रा.आर.व्ही.पाटील,प्रा.व्ही.एस.शिंदे,प्रा.मुल्ला,प्रा.एच. ए. पाटील,प्रा.धुमाळ,प्रा.जाधव ,प्राध्यापिका एस.एन.पाटील,प्राध्यापिका पवार,प्राध्यापिका अश्विनी पाटील ,प्राध्यापिका सौ.एस.ए. पाटील,प्राध्यापिका वाय.आर.माने,प्राध्यापिका लोहार,प्राध्यापिका ए. टी. पाटील,प्राध्यापिका सुजाता पाटील,प्राध्यपिका एस.पी.पाटील,प्राध्यापिका माया विभूते,प्राध्यापिका सिंधुताई खोत,व्होकेशनल विषयाचे प्रा.दुधाळे,प्रा.जाधव,प्राध्यापिका प्रतिभा पुदाले,प्राध्यापिका मयुरा पाटणकर,प्राध्यापिका ए.डी.पाटील,प्राध्यापिका सिसाळे आदींचे मार्गदर्शन लाभले.