सातारा ।
श्री विठ्ठल, सावता माळी, आणि जनाबाई साकारणाऱ्या नातवंडांना त्यांच्या आजोबांनी कवितारुपी भेट दिली आहे. खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील,कृष्णेचे माजी प्रसिद्धी अधिकारी प्रकाश माने यांनी त्यांच्या नातवंडांनी श्री विठ्ठल, सावता माळी, आणि जनाबाई साकारली.नातू अवनीश मयूर माने याने सावता माळी,इंद्रनील प्रमोद थोरात याने श्री विठ्ठल तर ईशानवी प्रमोद थोरात हिने संत जनाबाई साकारली.
श्री विठ्ठल, सावता माळी, आणि जनाबाई साकारणाऱ्या नातवंडांना त्यांचे आजोबा प्रकाश माने यांनी कवितारुपी भेट दिली आहे.