Last Updated on 05 Jul 2022 6:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
C-DAC आज देशातील ICT&E (माहिती, संप्रेषण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये एक प्रमुख R&D संस्था म्हणून उदयास आली आहे, जी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक घडामोडींच्या संदर्भात राष्ट्रीय तांत्रिक क्षमता मजबूत करण्यासाठी आणि निवडलेल्या बाजारपेठेतील बदलांना प्रतिसाद देत आहे. एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. एकुण 650 रिक्त पदांची अधिसूचना 01 जुलै 2022 रोजी जाहीर झाली. ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- CORP/JIT/01/2022
एकुण जागा :- 650 जागा
पदाचे नाव :
| POST NO. | NAME OF THE POST | NO. OF VACANCY |
|---|---|---|
| 1 | Project Associate प्रोजेक्ट असोसिएट |
50 |
| 2 | Project Engineer प्रोजेक्ट इंजिनिअर |
400 |
| 3 | Project Manager / Programme Manager / Program Delivery Manager / Knowledge Partner प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर |
50 |
| 4 | Senior Project Engineer / Module Lead / Project Lead सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड |
150 |
| Total | 650 |
शैक्षणिक पात्रता
1) प्रोजेक्ट असोसिएट – B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
2) प्रोजेक्ट इंजिनिअर – B.E/ B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) / ME/M.Tech/Ph.D., 0 ते 04 वर्षे अनुभव
3) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर – पदव्युत्तर पदवी (सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) / ME/M.Tech/Ph.D., 09 ते 15 वर्षे अनुभव
4) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड – पदव्युत्तर पदवी (सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) / ME/M.Tech/Ph.D., 03 ते 07 वर्षे अनुभव
वयोमर्यादा
दि 20 जुलै 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) प्रोजेक्ट असोसिएट – 30 वर्षांपर्यंत
2) प्रोजेक्ट इंजिनिअर – 35 वर्षांपर्यंत
3) उर्वरित सर्व पदे – 56 वर्षांपर्यंत
फी : फी नाही
अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 20 जुलै 2022









































































