Last Updated on 28 Oct 2024 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
माणमधून प्रभागर घार्गे, काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दौंडमधून रमेश थोरात, वाईतून अरुणादेवी पिसाळ, पुसदमधून शरद मैंद, तर सिंदखेडा इथून संदीप बेडसे निवडणुकीच्या रिंगणात असतील.
चौथी यादी………………………
माण- प्रभाकर घार्गे
काटोल- सलील देशमुख
खानापूर- वैभव पाटील
वाई- अरुणादेवी पिसाळ
दौंड- रमेश थोरात
पुसद- शरद मेंद
सिंदखेडा- संदीप बेडसे
तिसरी यादी…यांना मिळाली संधी
१. ज्ञायक पटणी – करंजा
२. अतुल वांदीले – हिंघणघाट
३. रमेश बंग – हिंगणा
४. फहाद अहमद – अणुशक्ती नगर
५. राहुल कलाटे – चिंचवड
६. अजित गव्हाणे – भोसरी
७. मोहन जगताप – माझलगाव
८. राजेसाहेब देशमुख – परळी
९. सिद्धी कदम – मोहोळ
दुसरी यादी………………..
१. एरंडोल – सतीश अण्णा पाटील
२. गंगापूर – सतीश चव्हाण
३. शहापूर – पांडुरंग बरोरा
४. परांडा – राहुल मोटे
५. बीड – संदीप क्षीरसागर
६. आर्वी – मयुरा काळे
७. बागलान – दीपिका चव्हाण
८. येवला – माणिकराव शिंदे
९. सिन्नर – उदय सांगळे
१०. दिंडोरी – सुनीता चारोस्कर
११. नाशिक पूर्व – गणेश गीते
१२. उल्हासनगर – ओमी कलानी
१३. जुन्नर – सत्यशील शेरकर
१४. पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
१५. खडकवासला – सचिन दोडके
१६. पर्वती – अश्विनीताई कदम
१७. अकोले – अमित भांगरे
१८. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
१९. माळशिरस – उत्तमराव जानकर
२०. फलटण – दीपक चव्हाण
२१. चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
२२. इचलकरंजी – मदन कारंडे
पहिली यादी…………………..
१. जयंत पाटील -इस्लामपूर
२. अनिल देशमुख – कटोल
३. राजेश टोपे – घनसावंगी
४. बाळसाहेब पाटील – कराड उत्तर
५. जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
६. शशिकांत शिंदे – कोरेगाव
७. जयप्रकाश दांडेगांवकर – बसमत
८. गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
९. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
१०. प्राजक्त तनपुरे – राहुरी
११. अशोक पवार – शिरूर
१२. मसिंगराव नाईक – शिराळा
१३. सुनील भुसारा – विक्रमगड
१४. रोहित पवार – जामखेड कर्जत
१५. विनायकराव पाटील – अहमदपूर
१६. राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा
१७. सुधाकर भालेराव – उदगीर
१८. चंद्रकांत दानवे – भोकरदन
१९. चरण वाघमारे – तुमसर
२०. प्रदीप नाईक – किनवट
२१. विजय भामरे – जितूर
२२. पृथ्वीराज साठे – केज
२३. संदीप नाईक – बेलापूर
२४. बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी
२५. दिलीप खोडपे – जामनेर
२६. रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
२७. सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
२८. दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
२९. रविकांत गोपचे – किरोडा
३०. भागयश्रि यात्राम – अहिरी
३१. बबलू चौधरी – बदनापूर
३२. सुभाष पवार – मुरबाड
३३. राखी जाधव – घाटकोपर पूर्व
३४. देवदत्त निकम – आंबेगाव
३५. युगेंद्र पवार – बारामती
३६. संदीप वरपे – कोपरगाव
३७. प्रताप धाकणे – शेवगाव
३८. राणी लंके – पारनेर
३९. मेहबूब शेख – आष्टी
४०. नारायण पाटील – करमाळा
४१. महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
४२. प्रशांत यादव – चिपळूण
४३. समरजीत घाटगे – कागल
४४. रोहित पाटील – तासगाव – कवठेमहाकाळ
४५. प्रशांत जगताप – हडपसर











































































