Last Updated on 14 Aug 2025 11:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय आणि विधानभवन इमारतीसह या परिसरातील अनेक इमारती त्रिरंगाने उजळल्या आहेत. याची काही विलोभनीय, मनमोहक छायाचित्रे…




स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विधानभवन येथे केलेली आकर्षक विद्युत रोषणाई

उजनी धरण तिरंग्यात न्हाऊन निघालं, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई














































































