Last Updated on 01 Dec 2022 10:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगली जिल्हयामध्ये 447 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजअखेर (दि 01 डिसेंबर) थेट सरपंच पदासाठी 995 तर सदस्य पदासाठी 5 हजार 47 अर्ज दाखल झाले.जिल्ह्यात वाळवा तालुक्यातून थेट सरपंच व सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले.













































































