Last Updated on 18 Jul 2023 2:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । मंगळवार म्हणजे आजचा दिवस राजकारणातील महत्त्वाचा दिवस आहे.एका बाजूला पक्ष तर दुसरीकडे विरोधकांची बैठक होणार आहे.सर्व पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.राष्ट्रीय लोकशाही आघाडी 38 पक्षांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दुसरीकडे विरोधी एकजुटीला 26 पक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
कोणता पक्ष कोणाच्या बाजूला…
एनडीए ला पाठिंबा
- अन्नाद्रमुक
- शिंदे गुट वाली शिवसेना
- एनपीपी (नेशनल पीपुल्स पार्टी, मेघालय)
- एनडीपीपी (नेशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी, नागालैंड)
- एसकेएम (सिक्किम क्रांतिकारी मोर्चा)
- जजपा (जननायक जनता पार्टी)
- एजेएसयू (ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन)
- आरपीआई (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)
- एमएनएफ (मिजो नेशनल फ्रंट)
- तमिल मनीला कांग्रेस
- तमिलनाडु से इंडिया मक्कल कालवी मुनेत्र कड़गम (IMKMK)।
- आईपीएफटी (इंडिजिनस पीपुल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा)
- बीपीपी (बोडो पीपुल्स पार्टी)
- पीएमके (पट्टली मक्कल काची)
- एमजीपी (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी)
- अपना दल, एजीपी (असम गण परिषद)
- निषाद पार्टी
- यूपीपीएल (यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल, असम)
- अखिल भारतीय एनआर कांग्रेस, पुडुचेरी (AIRNC)
- शिरोमणि अकाली दल (संयुक्त, दढियाल)
- जन सेना (पवन कल्याण)
- एनसीपी (अजित पवार समूह)
- लोक जनशक्ति पार्टी (रामविलास पासवान)
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM)
- आरएलएसपी (राष्ट्रीय लोक समता पार्टी)
- वीआईपी (विकासशील इंसान पार्टी, मुकेश सहनी)
- एसबीएसपी (सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, ओम प्रकाश राजभर)
याशिवाय आणखी अनेक पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे विरोधी ऐक्याबाबत बोलायचे झाले तर त्यांना 26 पक्षांचा पाठिंबा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी एकता
- कांग्रेस
- शरद पवार वाले गुट की एनसीपी
- तृणमूल कांग्रेस
- आम आदमी पार्टी
- जनता दल (यूनाइटेड)
- राष्ट्रीय जनता दल
- शिवसेना (यूबीटी)
- समाजवादी पार्टी
- राष्ट्रीय लोक दल
- अपना दल (कामेरावाड़ी)
- मनिथानेया मक्कल काची (एमएमके)
- मरूमलारची द्रविड़ मुनेत्र कड़गम (एमडीएमके)
- कोंगु देसा मक्कल काची (केडीएमके)
- विदुथलाई चिरुथिगल काची (वीसीके)
- रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी)
- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
- इंडियन यूनियन मुस्लिम लीग
- केरल कांग्रेस (जोसेफ)
- केरल कांग्रेस (मणि)









































































