Last Updated on 04 Nov 2022 7:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा,श्रीफळ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डेव्हलपमेंट बोर्डाच्या सह सचिव श्रीमती श्वेता सिंघल, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पो. अधीक्षक तिरुपती काकडे,करवीर प्रांतधिकारी वैभव नावडकर,देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.









































































