Last Updated on 14 Mar 2025 4:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : येडेमच्छिंद्र (ता.वाळवा) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी कर्मचारी तुकाराम आबा पाटील (वय-८६) यांचे शुक्रवार दि.१४ रोजी निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वाळवा तालुका विभागीय अधिकारी संजय पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन विधी शनिवार दि.१५ रोजी सकाळी ९.३० वाजता येडेमच्छिंद्र येथे होणार आहे.
‘अधोरेखित’ परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!








































































