Last Updated on 29 Oct 2024 7:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने आज सगळ्या पक्षांकडून राहिलेल्या जागांवर उमेदवार घोषित केले जात आहेत. आता काँग्रेसने आपली ५ वी यादी जाहीर केली असून यामध्ये ४ ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत.
काँग्रेसने यापूर्वीच १०० उमेदवार जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीद्वारे त्यांनी एकूण चार उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, काँग्रेसने नव्या यादीद्वारे एक उमेदवार बदलला आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत १०३ शिलेदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. पक्षश्रेष्ठींनी येथून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता त्यांच्याऐवजी मधुरीमाराजे छत्रपती यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मधुरिमाराजे या काँग्रेस खासदार शाहू महाराज यांच्या स्नुषा तर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आहेत. मधुरिमाराजे या माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत.
काँग्रेसची पाचवी यादी
१)अकोला पश्चिम – साजिद खान मन्नान खान
२) कुलाबा – हिरा देवासी
३)सोलापूर शहर मध्य – चेतन नरोटे
४) कोल्हापूर उत्तर – सौ. मधुरिमाराजे छत्रपती
चौथी यादी……………………
अमळनेर – अनिल शिंदे
उमरेड (अजा) – संजय मेश्राम
अरमोरी (अज)- रामदास मसराम
चंद्रपूर(अजा) – प्रवीण पडवेकर
बल्लारपूर – संतोष सिंग रावत
वरोरा – प्रवीण काकडे
नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार गफुर
औरंगाबार पूर्व – लहू शेवाळे (मधुकर देशमुखांच्या बदल्यात)
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव (सचिन सावंतांच्या बदल्यात)
शिवाजी नगर – दत्तात्रय बहिरत
पुणे कँटोन्टेनमेंट (अजा) – रमेश भागवे
सोलापूर दक्षिण – दिलीप माने
पंढरपूर – भागिरथ भालके
तिसरी यादी………………………….
खामगाव – राणा दिलीपकुमार सानंदा
मेळघाट- डॉ. हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली – मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
नांदेड साऊथ – मनोहर अंबाडे
देगलूर – निवृत्तीराव कांबळे
मुखेड – हनमंतराव पाटील
मालेगाव मध्य -एजाज बेग अली बेग
चांदवड – शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी – लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम – दयानंद चोरगे
अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
वांद्रे पश्चिम – असिफ झकारिया
तुळजापूर – कुलदीप थिरज अप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर
सांगली – पृथ्वीराज पाटील
दुसरी यादी……………………….
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव (जामोद) – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गांगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा सुनील केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठावकर
अर्जुनी-मोरगाव – दलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल (बाळासाहेब) मंगुळकर
अर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बढेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगळे
निलंगा – अभयकुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील
पहिली यादी……………………………………..
1.अकलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत











































































