Last Updated on 26 May 2023 4:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तर कला शाखेचा 87.14 टक्के निकाल
सांगली । फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के टक्के तर कला शाखेचा निकाल 87.14 टक्के लागला. प्राचार्या सौ. एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले.कु. अंकिता शिंदे हिने 88.50 टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला.
विद्यार्थिनींना गुणानुक्रमे मिळालेले गुण असे
वाणिज्य विभाग –
1. कु.अंकिता शिंदे 88.50 टक्के
2. कु. सृष्टी फार्णे 86.50 टक्के
3. कु. संस्कृती पवार 85.67 टक्के
कला विभाग-
1. कु. सुमैया मुजावर 79.83 टक्के
2. कु. ज्योती जाधव 78.00 टक्के
3. कु. सृष्टी सूर्यवंशी 76.33 टक्के
संस्थेचे मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील,संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील,प्राचार्या सौ. एस. एस.पाटील, विभाग प्रमुख प्रा. संजय पाटील,प्रा. एस. एस.दाभोळे,प्रा. एस. टी. सानप,प्रा. व्ही.एस. शिंदे,प्रा.बी. एम.शेळके,प्रा.ए.एस. वंजारी,प्रा.एस. ए. पाटील,प्रा.के.ए.खाडे, प्रा. के.डी.चव्हाण,प्रा. एस. वाय.साळुंखे,प्रा. बी.के.पाटील,प्रा. पी. एस.पाटील, प्रा. एस.टी.थोरात,प्रा. ए.एस मुल्ला यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.













































































