Last Updated on 19 Feb 2022 9:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
इस्लामपुर येथे आज ‘हरी’ या साध्या फिरस्त्या माणसाने नृत्य करत अंकलखोपच्या कलाकारांना दहा रुपये बक्षीस देऊन शिवजयंती जल्लोषात साजरी केली.
हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.आणि तो चर्चेत आहे.हा क्षण टिपला आहे प्रा. संजय थोरात यांनी.









































































