Last Updated on 20 Nov 2024 2:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंत पाटील यांनी सकाळी ११ वाजता सहकुटुंब साखराळे येथील बुध्द विहारातील मतदान केंद्रावर मतदान केले.
त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ.शैलजादेवी पाटील,त्यांचे जेष्ठ चिरंजीव, युवा नेते प्रतिकदादा पाटील, धाकटे चिरंजीव राजवर्धन पाटील होते.









































































