Last Updated on 13 Sep 2022 9:10 AM by Sanjay Patil/Adhorekhit
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरची संधी (Job) तुमच्यासाठी चालून आली आहे. आता गरज आहे तुमच्या मेहनतीची. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपीक वर्गात नोकरीची संधी आहे. Clerk Cadre (Customer Support and Sales) मध्ये 5008 पदांची भरती होणार आहे.
5,008 पदांसाठी भरती प्रक्रिया
बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, देशभरात एकूण 5,008 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
पदासाठी अर्ज शुल्क
या पदांसाठी प्रवर्गानुसार शुल्क अदा करावे लागेल. General/OBC/EWS या प्रवर्गासाठी उमेदवारांना 750 रुपये अदा करावे लागतील. तर SC/ ST/ PwBD/ DESM या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
परीक्षा कधी होणार
पूर्व परीक्षा : November 2022
मुख्य परीक्षा : December 2022 / January 2022
एसबीआय लिपीक : या दोन पदांसाठी भरती
General: 2143 पदे
Other Backward Caste ( OBC): 1165 पदे
Economically Weaker Sections (EWS): 490 पदे
Scheduled Caste (SC): 743 पदे
Scheduled Tribe (ST): 467 पदे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 September 2022
जाहिरात पहा : जुनिअर असोसिएट
येथे अर्ज करा : येथे क्लिक करा












































































