Last Updated on 03 Oct 2021 12:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 606 जागावंर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एसबीआयमध्ये स्पेशालिस्ट केडरमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि एक्झ्युकेटीव्ह पदांसाठी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी आणि एमबीए उत्तीर्ण उमेदवारांना ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रेजुएट, एमबीए उत्तीर्ण अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँकेच्या sbi.co.in वेबसाईटवर 18 ऑक्टोबर 2021 अर्ज दाखल करु शकतात.
वेल्थ मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि एक्झ्युकेटीव्ह या पदासांठी पदनिहाय वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पदनिहाय वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. उमदेवार स्टेट बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन पाहू शकतात.
एकुण जागा : 606
| पदाचे नाव | जागा | शिक्षण | वय मर्यादा |
| विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ) | 606 | PDF मध्ये बघा | – |
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन.
भर्ती प्रक्रिया :- मुलाखत/चाचणी.
अर्ज प्रारंभ :- 28 सप्टेंबर 2021.
परीक्षा शुल्क :-
- General, OBC and EWS – रु. 750/-
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 18 ऑक्टोबर 2021 |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |














































































