Last Updated on 07 Oct 2021 2:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२१ अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे.या पदाच्या एकूण ४० जागा रिक्त आहेत.मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे.
केमिस्ट्री डिपार्टमेंट अंतर्गत ६, झूलॉजी अंतर्गत २, फिजिक्स डिपार्टमेंट ३ जागा तर स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, मॅथेमॅटीक्स, , बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. डिपार्टमेंट ऑफ सोशओलॉजी अंतर्गत ४, डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लॅंग्वेज, कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट अंतर्गत १ आणि डिपार्टमेंट ऑफ पॉलिटीकल सायन्स, हिस्टरी,हिंदी अंतर्गत प्रत्येकी २ जागा रिक्त आहेत. या पदासाठी १८ ऑक्टोबरला मुलाखती होणार आहेत.
तबला, हार्मोनियम आणि नाट्यशास्त्रात, तंत्रज्ञ (म्युझिक आणि ड्रामा) या विभागात सहय्यक प्राध्यापक पदाच्या २ जागा कंठ संगीत, पीएलसी, कथ्थक, भरतनाट्य विभागात प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. तसेच कथक संगीत, पीएलसी, कथ्थक, भरतनाट्य याची प्रत्येकी एक जागा भरायची आहे. तर कथ्थक, हार्मोनियम, नाट्यशास्त्र आणि तंत्रज्ञ (म्युझिक आणि ड्रामा) पदाच्या प्रत्येकी २ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ११ ऑक्टोबर रोजी मुलाखत होणार आहे.
एकुण जागा : 40
| पदाचे नाव | पदसंख्या | शिक्षण | वय मर्यादा |
| सहाय्यक प्राध्यापक आणि सहाय्यक | 40 | PDF बघा | – |
अर्ज पद्धती :- ऑफलाइन.
| शेवटची तारीख | 11,16,18 ऑक्टोबर 2021 |
| नोकरी ठिकाण | कोल्हापूर, महाराष्ट्र |
या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली PDF संपूर्ण वाचावी
Notification (जाहिरात) | |
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) | |
Official Website(अधिकृत वेबसाईट) |














































































