Last Updated on 08 Dec 2024 6:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्य यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 06 Nov 2026 9:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठ... Read more
शपथ घेतलेल्या सदस्यांची यादी
- नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
- राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील
- दिलीप गंगाधर सोपल
- मंगलप्रभात गुमानमल लोढा
- भास्कर भाऊराव जाधव
- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- विजय नामदेवराव वडेट्टीवार
- चंद्रशेखर बावनकुळे
- जितेंद्र सतीश आव्हाड
- अब्दुल नबी सत्तार
- अमित विलासराव देशमुख
- असलम रमजानअली शेख
- डॉ. तानाजी जयवंत सावंत
- आदित्य उद्धव ठाकरे
- विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख
- सुरेश रामचंद्र धस
- विश्वजीत पतंगराव कदम
- सुनील वामन प्रभू
- डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
- कृष्णा पंचमजी खोपडे
- अमित सुभाषराव झनक
- अमीन अमीरअली पटेल
- प्रशांत बन्सीलाल बंब
- रवी गंगाधरराव राणा
- प्रताप बाबुराव सरनाईक
- दिलीपराव शंकरराव बनकर
- प्रकाश आनंदराव आबिटकर
- अजय विनायक चौधरी
- डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील
- संजय गोविंद पोतनीस
- आकाश पांडुरंग फुंडकर
- सुनील राजाराम राऊत
- महेश (दादा) किशन लांडगे
- नारायण गोविंदराव पाटील
- बालाजी देविदासराव कल्याणकर
- विकास पांडुरंग ठाकरे
- नितीनकुमार भिकनराव देशमुख
- शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक
- रोहित पवार
- कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे)
- डॉ. किरण यमाजी लहामटे
- संदीप रवींद्र क्षीरसागर
- जितेश रावसाहेब अंतापूरकर
- अनुपभैय्या ओमप्रकाश अग्रवाल
- राहुल प्रकाश आवाडे
- हिकमत बळीराम उढाण
- संजय उपाध्याय
- हेमंत भुजंगराव ओगले
- ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके
- रमेश काशीराम कराड
- मनोज देवानंद कायंदे
- बाबाजी रामचंद्र काळे
- देवेंद्र राजेश कोठे
- अमोल धोंडीबा खताळ
- सिद्धार्थ रामभाऊ खरात
- राजू ज्ञानू खरे
- हारून खान
- श्याम रामचरण खोडे
- मनोज भीमराव घोरपडे
- शंकर पांडुरंग जगताप
- अमोल हरिभाऊ जावळे
- चरणसिंग बाबूलालजी ठाकूर
- प्रवीण वसंतराव तायडे
- आनंद शंकर तिडके
- प्रवीण प्रभाकरराव दटके
- संजय नीलकंठराव देरकर
- करण संजय देवतळे
- बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
- सत्यजित शिवाजीराव देशमुख
- अनंत (बाळा) भि. नर
- डॉ. मिलिंद रामजी नरोटे
- राजन बाळकृष्ण नाईक
- मुरजी (काका) पटेल
- साजिद खान पठाण
- गोपीचंद कुंडलिक पडळकर
- विक्रम बबनराव पाचपुते
- अभिजीत धनंजय पाटील
- अमोल चिमणराव पाटील
- राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील
- रोहित सुमन आर.आर. आबा पाटील
- शिवाजी शट्टूप्पा पाटील
- सचिन पाटील
- आमश्या फुलजी पाडवी
- विजयसिंह शिवाजीराव पंडित
- राजेश भाऊराव बकाने
- सुहास अनिल बाबर
- हरिश्चंद्र सखाराम भोये
- अतुलबाबा सुरेश भोसले
- देवराव विठोबा भोंगळे
- रामदास मलुजी मसराम
- दलितमित्र डॉ. अशोकराव (बापू) माने
- संजय नारायणराव मेश्राम
- राजेश गोवर्धन मोरे
- अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
- शंकर हिरामण मांडेकर
- उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर
- हेमंत नारायण रासने
- गजानन मोतीराम लवटे
- विठ्ठल वकीलराव लंघे
- राजेश श्रीरामजी वानखडे
- किसन मारोती वानखेडे
- सुमित वानखेडे
- राजेश उत्तमराव विटेकर
- किरण उर्फ भैय्या सामंत
- महेश बळीराम सावंत
- प्रवीण वीरभद्रया स्वामी












































































