Last Updated on 22 Nov 2024 9:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे.
निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे.
या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.
तरी अधिकृत निकालासाठी सर्वांनी या वेबसाईटचा उपयोग करावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
येथे पहा उद्या सकाळी ८ पासून निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती : https://results.eci.gov.in/index1.html









































































