Last Updated on 28 Oct 2024 6:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत भाजपने बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये कराड दक्षिण-डॉ. अतुल भोसले, इचलकरंजी-राहुल आवाडे, सांगली-सुधीर गाडगीळ, मिरज-सुरेश खाडे यांचा समावेश आहे.

भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

पहिल्या यादीत भाजपने नागपूर दक्षिणमधून-देवेंद्र फडणवीस, कामठी-चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूड-चंद्रकात पाटील, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, नंदूरबार- विजयकुमार गावित, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिमतून सीमा हिरे, चांदवड-राहुल आहेर, बागलाण-दिलीप बोरसे, जिंतूर-मेघना बोर्डीकर,चिखली-श्वेता महाले, खामगाव-आकाश फुंडकर, जळगाव (जामोद)-संजय कुटे, अकोला पूर्व-रणधीर सावरकर, देवली-राजेश बकाने, नागपूर पश्चिम-मोहन मते, धुळे शहर-अनुप अग्रवाल, भोकरदन-संतोष दानवे, सिंदखेडा-जयकुमार रावल, शिरपूर-काशीराम पावरा, भुसावळ-संजय सावकारे, चाळीसगाव-मंगेश चव्हाण, शिर्डी-राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत जामखेड-राम शिंदे, राहुरी-शिवाजीराव कर्डिले, शेवगाव-मोनिका राजळे, श्रीगोंदा-प्रतिभा पाचपुते यांचा समवेश आहे.

भोकरदन-श्रीजया चव्हाण, घाटकोपर पश्चिम-राम कदम, जामनेर-गिरीश महाजन, कणकवली-नितेश राणे, सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख, कुलाबा-राहुल नार्वेकर, परतूर-बबनराव लोणीकर, गंगापूर-प्रशांत बंब, छ.संभाजीनगर पूर्व-अतुल सावे, कोल्हापूर दक्षिण-अमल महाडिक, मलबार हिल- मंगलप्रभात लोढा, जळगाव शहर-सुरेश भोळे, रावेर- अमोल जावळे, दौंड-राहुल कुल, मुरबाड-किसन कथोरे, राळेगाव-अशोक उईके, ठाणे-संजय केळकर, डोंबिवली-रवींद्र चव्हाण, कांदिवली पूर्व-अतुल भातखळकर, हिंगोली-तानाजी मुटकुळे, बदनापूर-नारायण कुचे, मिरज-सुरेश खाडे, तुळजापूर-राणा जगजितसिंह पाटील, गोरेगाव-विद्या ठाकूर, नालासोपारा-राजन नाईक, कल्याण पूर्व-सुलभा गायकवाड, फुलब्री-अनुराधा चव्हाण, ऐरोली-गणेश नाईक, विलेपार्ले-पराग आळवणी, निलंगा-संभाजी पाटील निलंगेकर, अचलपूर-प्रवीण तायडे, हिंगणा समीर मेघे, वांद्रे पश्चिम-आशिष शेलार, सातारा-शिवेंद्रराजे भोसले, नागपूर पूर्व-कृष्ण खोपडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
चिमूर-बंटी भांगडिया, आर्मोली-कृष्णा गजबे, गोंदिया-विनोद अग्रवाल, तिरोरा-विजय रहांगडाले, आर्मोली – कृष्णा गजबे, वाणी-संजीवरेड्डी बोडकुरवार, किनवट-भीमराव केरम, नायगाव -राजेश पवार, मुखेड-तुषार राठोड, यवतमाळ-मदन येरवर, वडाळा-कालिदास कोलंबकर, मालाड पश्चिम-विनोद शेलार, अक्कलकोट-सचिन कल्याणशेट्टी, भिवंडी पश्चिम-महेश चौगुले, हिंगणघाट-समीर कुणावार, वर्धा-पंकज भोयर, पार्वती-माधुरी मिसाळ, शिवाजीनगर-सिद्धार्थ शिरोळे, भोसरी-महेश लांडगे, चिंचवड-शंकर जगताप, पनवेल-प्रशांत ठाकूर, सायन कोळीवाडा-कॅप्टन आर तमिळ सेल्वम, अंधेरी पश्चिम-अमित साटम, चारकोप-योगेश सागर, दहिसर-मनीषा चौधरी, बेलापूर-मंदा म्हात्रे, केज-नमिता मुंदडा, ओसा-अभिमन्यू पवार, मान-जयकुमार गोरे, कराड-अतुल भोसले, इचलकरंजी-राहुल आवाडे, सांगली-सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे.
भाजपाकडून १३ महिलांना संधी
भाजपाने नुकताच जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, जिंतूर मेघना बोर्डीकर, गोरेगाव विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून बेलापूर मंदा म्हात्रे, चिखली श्वेता महाले, दहिसर मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिम सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, फुलंब्री अनुराधा चव्हाण आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपची पहिली यादी
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
जळगाव (जामोद) – संजय कुटे
देवली – राजेश बकाने
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसरी -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ
भाजपची पहिली यादी
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
जळगाव (जामोद) – संजय कुटे
देवली – राजेश बकाने
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसरी -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ










































































