Last Updated on 03 Jul 2022 3:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची समृद्ध परंपरा आहे. मुंबई राज्य विधानसभेचे पहिले अध्यक्ष गणेश मावळणकर होते.पुढे गणेश मावळणकर भारताच्या लोकसभेचे सभापती झाले.संयुक्त महाराष्ट्राचे पहिले अध्यक्ष म्हणून सयाजी सिलम यांनी काम केले.महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आतापर्यंतचे अध्यक्ष व त्यांचा कार्यकाळ
विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची आज निवड झाली.









































































