Last Updated on 10 Jan 2022 10:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्य सरकारच्या सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) पदाच्या ५४७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक सरकारी अभियोक्ता पदांच्या ५४७ जागा
सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
फी-General साठी 719 रुपये आणि मागासवर्गीय साठी 449 रुपये
| वयाची पात्रता | 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे या मध्ये मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 जानेवारी 2022 |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| अधिकृत जाहिरात | पहा |
| ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |









































































