Last Updated on 14 Nov 2021 8:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एकूण जागा – ४०८
पदाचे नाव – शहर समन्वयक
शैक्षणिक अहर्ता – बी. ई, बी.टेक , बी.आर्क , बी.प्लॅनिंग , बी.एस.सी
अर्ज करण्याची लिंक – https://smmurban.com , https://ccjob.smmurnan.com
अनुभव – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ६ महिन्याचा अनुभव
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २१ नोव्हेंबर २०२१
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.











































































