Last Updated on 18 Nov 2021 9:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
इस्लामपूर येथील मंगलमूर्ती उद्योग समूहाला आ.मानसिंगराव नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.

इस्लामपूर येथील सेवानिवृत्त नायब तहसिलदार उदय पवार यांचे मंगलमूर्ती वॉश सेंटर व पूणेरी वडा पाव,सेंद्रीय गुळाचा चहा सेंटरला आ.नाईक यांनी बुधवारी भेट दिली.आ.नाईक यांनी अत्याधुनिक वॉश सेंटरची माहिती घेतली.
यावेळी वाटेगांव सोसायटीचे चेअरमन प्रविण चव्हाण,पै.भरत पाटोळे,स्वीय सहाय्यक विश्वासराव महींद आदी उपस्थित होते.
यावेळी उद्योग समूहाचे स्वपनिल पवार यांनी स्वागत केले.










































































