Last Updated on 17 Dec 2025 12:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील श्रीमती पार्वती आनंदराव रोकडे (वय-८५) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या व्यावसायिक सतीश रोकडे, वीज वितरणचे सेवानिवृत्त डीटीपी ऑपरेटर संजय रोकडे, प्राथमिक शिक्षक रघुनाथ रोकडेयां च्या मातोश्री तर माजी सरपंच सुधीर रोकडे यांच्या चुलत्या होत. रक्षाविसर्जन गुरुवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बहे येथे आहे.












































































