Last Updated on 27 Sep 2021 5:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ३१३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
या पदांची संपूर्ण माहिती हवी असल्यास जाहिरात मध्ये दिलेली संपूर्ण वाचावी.









































































