Last Updated on 03 Aug 2024 7:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ठाणे | क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.










































































