Last Updated on 29 Jul 2025 6:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.08 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे
कोयना 85..66 (105.25),
धोम 12.09 (13.50),
कन्हेर 8.90 (10.10),
धोम बलकवडी 3.51 (4.08),
उरमोडी 8.83 (9.97), तारळी 5.03 (5.85),
वारणा 29.08 (34.40),
राधानगरी 8.29 (8.36),
दूधगंगा 21.08 (25.40),
तुळशी 3.08 (3.47),
कासारी 2.23 (2.77),
पाटगांव 3.72 (3.72),
अलमट्टी 95.89 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 21824, धोम 4047, कण्हेर 1221, धोम बलकवडी 330, उरमोडी 500, तारळी 2855, वारणा 14074, राधानगरी 2928, दुधगंगा 5600, तुळशी 100, कासारी 900, पाटगाव 941, हिप्परगी बॅरेज 1 लाख 18 हजार 450 व अलमट्टी धरणातून 1 लाख 20 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 27 (40) व अंकली पूल हरिपूर 30.9 (45.11).











































































