Last Updated on 29 Apr 2025 6:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर बार असोशिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. चंद्रशेखर पाटील हे विजयी झाले. त्यांनी २४२ विरुद्ध ७८ असा एकतर्फी विजय प्राप्त केला.
उपाध्यक्षपदी ॲड. वैभव बोंगाळे, सचिवपदी ॲड. नंदकिशोर महाडिक, सहसचिव पदी ॲड. अभिनय कांबळे हे विजयी झाले.

कार्यकारणी सदस्य असे :
दहा वर्षावरील कार्यकारणी ॲड.अमोल पाटील, ॲड. एकनाथ आलुगडे, ॲड. सचिन निकम यांची निवड झाली.

दहा वर्षाखालील कार्यकारणीमध्ये ॲड. अनिल घेवदे, ॲड. विनायक अतुगडे व ॲड. विद्या पाटील यांची निवड झाली.













































































