Last Updated on 16 Jan 2025 7:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर : निमाशिरगाव (ता. शिरोळ) येथील श्रीमती सुशीला गणपती कुंभार (वय 85) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार दिनांक 19 जानेवारी सकाळी होणार आहे.










































































