Last Updated on 24 Apr 2024 9:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल ते जून महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल 2024 या महिन्यामध्ये तासगाव 25, आटपाडी 26, आष्टा 29 व विटा 30 एप्रिल.
मे 2024 मध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे. इस्लामपूर 6 व 20 मे, विटा 13, 21 व 31 मे, कडेगाव 2 व 15 मे, पलूस 3 व 22 मे, आष्टा 10 व 27 मे, आटपाडी 17 मे, जत 9 व 28 मे, शिराळा 14 व 29 मे, तासगाव 8 व 16 मे, कवठेमहांकाळ 30 मे 2024.
जून 2024 मध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे. इस्लामपूर 3 व 18 जून, विटा 4, 13, 21 व 28 जून, कडेगाव 11 जून, पलूस 12 जून, आष्टा 6, 14 व 27 जून, आटपाडी 7 व 26 जून, जत 10 व 24 जून, शिराळा 19 जून, तासगाव 5 व 20 जून, कवठेमहांकाळ 25 जून 2024.










































































