Last Updated on 09 Mar 2023 12:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । रोजगार हमी योजनेचे वाळवा पंचायत समितीतील कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
गट विकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांना शुभेच्छा दिल्या.गट विकास अधिकारी डॉ. पवार यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.पंचायत समितीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.सहाय्यक गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार,कक्ष अधिकारी बी.एस.पाटील,मछिंद्र पाटील,संजय रकटे,तहसील कार्यालयातील पेठकर साहेब,विस्तार अधिकारी कोळी,दाईंगडे,प्रदीप मोरे,वरीष्ठ सहाय्यक जनार्दन गायकवाड,तांत्रिक अधिकारी विकास शिंगटे,डाटा आँपरेटर प्रविण शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या.














































































