Last Updated on 05 Feb 2026 3:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
कापुसखेड (ता.वाळवा) येथील श्रीमती विमल शिवाजी कुंभार (वय ७० वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षविसर्जन व कार्य विधी शुक्रवार दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता कापुसखेड येथे होणार आहे. सुभाष शिवाजी कुंभार यांच्या त्या मातोश्री होत.














































































