Last Updated on 21 Jul 2022 10:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भात एमपीएसीच्या ट्विटर हँडलवर माहिती देताना राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे म्हणत आयोगाने या अभ्याक्रमाची पीडीएफही संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे.

राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम PDF मध्ये
👇👇👇
सुधारित अभ्यासक्रम












































































