Last Updated on 04 Nov 2022 9:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर 4 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची कटऑफ आयोगाच्या mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.
मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी
PDF मध्ये
mpcc result








































































