Last Updated on 19 Mar 2022 10:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे.आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात 26 मार्च रोजी पार पडणार आहे.पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.
स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा गेल्या वर्षी जेतेपद पटकावणारा संघ आहे. अशा स्थितीत चेन्नईसमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल.
ग्रुप ए – १. मुंबई इंडियन्स, २. कोलकाता नाईट रायडर्स, ३. राजस्थान रॉयल्स, ४. दिल्ली कॅपिटल्स आणि ५. लखनऊ सुपर जायंट्स
ग्रुप बी – १. चेन्नई सुपरकिंग्स, २. सनरायझर्स हैदराबाद, ३. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ४. पंजाब किंग्स, ५. गुजरात टायटन्स
संपूर्ण वेळापत्रक
26 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम
27 मार्च – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
28 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
30मार्च – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
31 मार्च – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
1 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम
2 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
5 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
8 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम
10 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30 वाजता)
10 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
11 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
14 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
17 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुपारी 3.30 वाजता)
17 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
18 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
19 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
22 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
23 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
25 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स
26 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
29 एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
30 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
1 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता)
2 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
2 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
3 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 मे – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
5 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7 मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता)
7 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
8 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (दुपारी 3.30 वाजता)
8 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
10 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
11 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज
14 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
15 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (दुपारी 3.30 वाजता)
15 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
16 मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
18 मे – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
19 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स
20 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
22 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज












































































