Last Updated on 19 Oct 2021 6:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
IBPS मार्फत परिवीक्षा अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी. या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली असून पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. IBPS येथे 7915 लिपिक पदांची भरती 2021 अंतर्गत 4135 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2021 आहे.
एकुण जागा : 4135
- पदाचे नाव – परिविक्षा अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
- पद संख्या – 4135 जागा
- शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation) in any discipline (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती :- ऑनलाईन
भर्ती प्रक्रिया :- मुलाखत/चाचणी
फीस :-
- खुला वर्ग : रु. 850/-
- राखीव वर्ग : 175/-
अर्ज सुरु होण्याची तारीख :- 20 ऑक्टोबर 2021 आहे.
| शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2021 |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
7915 लिपिक पदांच्या जागा
देशातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये क्लर्क पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांसाठी अर्जाची विंडो खुली करण्यात आली आहे. उमेदवार आतां 27 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. बँक लिपिक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना IBPS Clerk भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 7915 लिपिक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
- पदाचे नाव – लिपिक
- पद संख्या – 7915 जागा
- शैक्षणिक पात्रता – Degree (Graduation). (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
- फीस –
- खुला वर्ग : रु. 850/-
- राखीव वर्ग : 175/-
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 ऑक्टोबर 2021 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.
| अधिकृत वेबसाईट – www.ibps.in | |
| 📑 PDF जाहिरात | https://bit.ly/3FkZTbn |
| ✅ ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3uPUwf6 |














































































