Last Updated on 30 Jan 2026 9:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
वाळवा तालुक्यातील शिगाव येथील व सध्या रा. ईश्वरपूर येथील माजी प्राचार्य एच. आर. पाटील (वय 83) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. इंजिनियर संजय पाटील व विधीतज्ञ अॅड. धनंजय पाटील यांचे ते वडील होत.












































































