Last Updated on 05 Nov 2023 8:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या. राज्यातील 453 सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील 453 अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत.कोरोना आणि शासकीय कारणाने राज्यातील सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक अशी पदोन्नतीची यादी वर्षभरापासून प्रलंबित होती.
पोलीस निरीक्षक अशी पदोन्नतीची यादी











































































