Last Updated on 06 Oct 2025 7:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) येथील निवृत्ती शंकर हादवे (वय ८५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. हणमंत हादवे यांचे ते वडील होत. उत्तरकार्य विधी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी बहे येथे होणार आहे.









































































