इस्लामपूर । येथील शामराव केशव पाटील (वय ८२) यांचे सोमवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. इमेज कॉम्प्युटरचे संचालक विलास पाटील यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता इस्लामपुरातील कापुसखेड नाका येथील स्मशानभूमीत होणार आहे.
 
                                                                     
							












































































