Last Updated on 21 Aug 2025 9:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सोलापूर । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागात सन 2025-2026 करीता आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण 320 जागेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
पात्र उमेदवारांनी सदर 320 जागेकरीता apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. अर्ज सादर करणेचा अंतिम दि 31 ऑगस्ट 2025 असा आहे. कागदपत्र तपासणीचा दिनांक 01 सप्टेंबर 2025 असा आहे.
याबाबत अधिक माहितीकरीता विभागीय कार्यालय, जी.एम.चौक, बुधवार पेठ, सोलापूर 4133002 येथे संपर्क साधणेबाबत श्री. अमोल चं. गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर यांनी कळविले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 11 Mar 2026 7:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit आ. गोपिचंद पडळकर यांनी मांडली होती लक्षवेधी सूचना मुंबई । राज्यातील भूमी अभिलेख विभागाचा २००३ पासून प्रलंबित असलेला आकृतीबंध मंजूर करण्यात आ... Read more












































































