Last Updated on 10 Jul 2025 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । रेठरेहरणाक्ष (ता.वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे नेते धैर्यशील शिवाजीराव मोरे यांच्या पत्नी सौ.दामिनी धैर्यशील मोरे यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुन असा परिवार आहे,रक्षाविसर्जन शनिवारी, १२ जुलै २०२५ रोजी रेठरेहरणाक्ष येथे सकाळी ९ वा.होणार आहे.










































































