Last Updated on 03 Apr 2025 1:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील सौ. शिलाताई उत्तमराव पाटील (वय ७०) यांचे बुधवारी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दशक्रिया विधी ११ एप्रिल रोजी तर उत्तरकार्य १३ एप्रिल २०२५ रोजी बहे येथे होणार आहे. संभाजी उत्तमराव पाटील यांच्या त्या आई होत.












































































