Last Updated on 27 Mar 2025 7:54 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ताज्या ओल्याखोबऱ्याची चव आता मिळणार दररोज, तेही कोणतेही कष्ट न करता!
सातारा । घरगुती पदार्थांना अनोखी चव देणारे ताजे, पांढरे शुभ्र ओले खोबरं आता कराडमध्ये विविध ठिकाणी सहज उपलब्ध आहे. नैसर्गिक गोडसर चव आणि ताजेपणाने युक्त हे खोबरं मोदक, करंजी, वडी, सोलकढी, पांढरा रस्सा मांसाहारी पदार्थ, आणि अन्य पारंपरिक पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवणार आहे.
कराड आणि परिसरात खालील ठिकाणी ताज्या ओल्या खोबर्याची विक्री सुरू झाली आहे. अशोकराज बाजार (वाखाण), अर्बन बझार (स्टेशन रोड, कराड), फुलोरा (बनपुरीकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड), शाह बंधू, (गुरुवार पेठ), पूजा मार्केट (ढेबेवाडी रोड)
खवय्यांसाठी खोबऱ्याची बातमी!
ताज्या ओल्या खोबर्याची चव आणि गुणधर्म लक्षात घेता, सण-उत्सव तसेच दैनंदिन स्वयंपाकात त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. पारंपरिक पदार्थांना एक वेगळाच गोडसर स्वाद देणारे हे खोबरं आता स्थानिक बाजारात ताज्या स्वरूपात उपलब्ध असल्याने कराडकरांसाठी ही एक चांगली संधी आहे.

ओल्या खोबर्याची खास वैशिष्ट्ये
✅ 100 टक्के ताजं आणि शुद्ध – कोणत्याही प्रक्रिया न करता मिळणारं शुभ्र, ताजं आणि नैसर्गिक ओलं खोबरं.
✅ सुगंधी आणि गोडसर – मोदक-करंजीसाठी आदर्श, सोलकढीला अनोखा स्वाद देणारं.
✅ शिजवायला सोप्पं – पटकन मऊ होणारे आणि चविष्ट.
✅ घरीच तयार केलेले – स्थानिक पातळीवर तयार होणारे, दर्जेदार आणि स्वच्छता पाळून मिळणारे.
कुठे मिळेल ताजं ओलं खोबरं?
📍 अशोकराज बाजार, वाखाण
📍 अर्बन बझार, स्टेशन रोड, कराड
📍 फुलोरा, बनपुरीकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड
📍 शाह बंधू, (गुरुवार पेठ)
📍 पूजा मार्केट (ढेबेवाडी रोड)

घरगुती स्वयंपाक आणि सणासुदीच्या गोडधोड पदार्थांसाठी ताज्या ओल्या खोबर्याचा गोडसर आणि सुगंधी स्वाद मिळवा. तुमच्या मोदक, करंजी, वड्या आणि सोलकढीला मिळणार खमंग गोडसर चव!
घरगुती पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी आणि शुद्ध ताज्या ओल्या खोबर्याचा आनंद घेण्यासाठी आजच वरील ठिकाणी भेट द्या!
संपर्क : 73198 97319













































































