Last Updated on 10 Dec 2023 8:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे येथील (सध्या रा.रुक्मिणीनगर,कराड) सेवानिवृत्त शिक्षिका सौ.विजया उत्तमराव कोकीळ (७४) यांचे रविवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सचिन उत्तमराव कोकीळ यांच्या त्या मातोश्री होत.दशक्रिया विधी मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी व उत्तरकार्य शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी कराड येथे आहे.












































































