सांगली । इस्लामपूर (क्रांतिसिंह नगर) येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता आनंदराव मारुती शेळके (वय ६९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे मूळ गाव कासेगाव आहे.त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी,जावई,नातवंडे,सहा भाऊ-भावजयी,पुतणे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन व कार्यविधी शुक्रवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता निनाईनगर (इस्लामपूर) स्मशान भूमीत होणार आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रकाशअण्णा शेळके यांचे चुलते,तर म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांचे सासरे होते.