सांगली । वाळवा तालुक्यातील तांबवे येथील श्रीमती इंदिरा वसंतराव पाटील (वय 92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व. संभाजीराव पाटील व कृष्णा सरकारी साखर कारखान्याचे संचालक दिपकराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्तात चार मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,परतुंडे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन विधी बुधवार दि.28 रोजी सकाळी साडेनऊ वाजता तांबवे येथे होणार आहे.