सांगली । गेली चार-पाच महिने चर्चेत असलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी (दि. 22) बदल्या आणि बढत्या जाहीर केल्या.राज्यातील 139 पोलीस पोलीस उपअधीक्षक तसेच 143 पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीने अशा एकूण 282 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी रात्री निघाले.
यामध्ये राज्यातील 139 पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.तर 143 जणांना पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे.गृह विभागाने 143 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देऊन सुखद धक्का दिला.
राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदली यासंदर्भातील राज्य सरकारने काढलेले आदेश खालीलप्रमाणे
पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त बदली (20) PDF मध्ये
👇👇👇👇
पोलीस पोलीस उपअधीक्षक
पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त बदली (119) PDF मध्ये
पोलीस पोलीस उपअधीक्षक 2
उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती (143) PDF मध्ये
पोलीस पोलीस उपअधीक्षक 1
हेही वाचा…